कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
प्रस्तावना :कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ हा कायदा २६ ऑक्टोबर २००६ रोजी केंद्र सरकारने महिलांना होणाऱ्या घरगुती हिंसचारापासून दिवाणी प्रकारची उपाय योजना करून कौटुंबिक छळापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी अंमलात…